अखेर लाखांदुरातील देखण्या प्रशासकीय इमारतीचे व नगरपंचायत लाखांदूर वाचनालयाचे 14 एप्रिल रोजी होणार लोकार्पण
तालुक्यातील जनतेला सर्व शासकीय सेवा एकाचे छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्याने साकारलेली भव्य आणि अत्याधुनिक प्रशासकी इमारत जनतेला सेवेत रुजू होण्यासाठी सज्ज झाली आहे तर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा फायदा व्हावा यासाठी लाखांदूर नगरपंचायत ने केलेल्या उपक्रम व त्याची दुसरी वाचनालयाची इमारतीच्या लोकार्पण ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा 14 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे तर अध्यक्षस्थानी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर