लोहारा: महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्यांनी मराठीतूनच बोलावं, पालकमंत्री सरनाईक यांचे जेवळी येथे प्रतिपादन
महाराष्ट्र केडरच्या आयएएस अधिकाऱ्यांनी मराठीतूनच बोलावं अस आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दि.20 जुलै रोजी दुपारी 2 वाजता लोहारा तालुक्यातील जेवळी येथे वृक्षारोपण कार्यक्रमात बोलताना केल आहे.मराठीत संवाद साधा, हिंदीत बोलल तर मी संवाद साधणार नाही अस सरनाईक म्हणाले पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि सीईओ यांना सुचना दिल्या आहेत.मराठी हिंदी वाद काही वेळेस मात्र अधिकाऱ्यांनी मराठीतच बोलावे अस वक्तव्य केलय.