जालना: सचखंड एक्सप्रेस १० तास उशिराने धावणार; प्रवाशांनी नोंद घ्यावी!..
नांदेड–अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या प्रस्थान वेळेत बदल;
Jalna, Jalna | Oct 20, 2026 सचखंड एक्सप्रेस १० तास उशिराने धावणार; प्रवाशांनी नोंद घ्यावी!.. नांदेड–अमृतसर सचखंड एक्सप्रेसच्या प्रस्थान वेळेत बदल; रात्री ७.३० वाजता सुटणार गाडी.. आज दिनांक 20 मंगळवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार नांदेड : हजूर साहिब नांदेड येथून अमृतसरकडे जाणाऱ्या गाडी क्रमांक १२७१५ सचखंड एक्सप्रेसच्या प्रस्थान वेळेत बदल करण्यात आला आहे. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटणारी ही गाडी आता तब्बल १० तास उशिराने म्हणजेच रात्री ७.३० वाजता प्रस्थान करणार