तुमसर: देवनारा ते आसलपाणी रोडवर पोलिसांकडून डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो वाहन जप्त; ९.४२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिसांनी गस्त घालत असताना, एका बोलेरो गाडीतून अवैधपणे डिझेलची वाहतूक करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सुमारे ९ लाख ४२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता दरम्यान पोलीस उपनिरीक्षक गिते हे देवनारा ते आसलपाणी रस्त्यावर गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना एका संशयास्पद बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH-३६ AJ-१८८४) वाहतूक दिसले. पोलिसांनी सदर वाहन थांबवून तपासणी केली असता, वाहनात मागच्या बाजूला १० प्लास्टिक...