मोर्शी: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत मोर्शी बस स्थानकात, बचत गटाने लावले स्टॉल
महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याकरिता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत उमेद मार्फत बचत गटांच्या महिलांनी, आज दिनांक 14 ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता पासून, मोर्शी शहरातील बस स्थानकात बचत गटांनी निर्मित केलेल्या विविध प्रकारच्या जिवाणोपयोगी वस्तू, पापड, मसाले,मिरची, पावडर, हळद अशा विविध वस्तू विक्री करिता स्टॉल मधून ठेवण्यात आले आहे. याबाबतीत बचत गटांच्या महिलांनी दिलेली माहिती