हातकणंगले: हुपरीतील गायराण जमिनीची शासकीय मोजणी कायदेशीर नोटीशीनंतर शांततेत संपन्न
हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील गट क्रमांक 851 च्या शासकीय गायराण जमिनीची 29 सप्टेंबर रोजी कायदेशीर नोटीस देऊन शांततेत मोजणी झाली. मुसलिम समाजाच्या मागणीनुसार सिटीसर्वे प्रमाणे मोजणी करण्यात आली असून, अंदाजे 15 एकर क्षेत्राची मोजणी पूर्ण झाली आहे.