अमरावती: मोदीजी युगपुरुष त्यांच्यामध्ये एक आध्यात्मिक चेतना ; खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे गौरवउद्गार
मोदींच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीचं ग्रामदैवत अंबादेवी व एकवीरा देवी मंदिरात उद्या लावणार 75 दिवे,दरम्यान महाआरती, पूजाअर्चा देखील केली जाणार,अमरावतीकरांनी कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असे आव्हान अनिल बोंडे यांनी केले आहे..