जालना: भाजपाचा वाढता जनाधार हीच काँग्रेसची खरी पोटदुखी : रावसाहेब दानवे.
SIR वरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; दानवेंचा जा
Jalna, Jalna | Sep 29, 2026 भाजपाचा वाढता जनाधार हीच काँग्रेसची खरी पोटदुखी : रावसाहेब दानवे. SIR वरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; दानवेंचा जालना भाजप कार्यावरून काँग्रेसवर निशाणा.. मतदार याद्यांवर प्रश्न नको, आत्मपरीक्षण करा; रावसाहेब दानवेंचे आवाहन.. आज दिनांक 29 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भाजपाचा वाढता जनाधार हीच काँग्रेसची खरी पोटदुखी असून, निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेबाबत काँग्रेसकडून गैर