नुकत्याच झालेल्या आर्णी नगरपरिषद चे निवडणुकीत महायुतीचे मित्रपक्ष एकमेका विरुद्ध जरी लढत होते तरीही त्यांनी महायुतीचा सन्मान राखत एकमेका विरुद्ध चिकल फेक केली नाही अथवा टिप्पणी केली नाही सौदा्हपूर्ण वातावरणात निवडणूक पार पडली त्यात सर्वाधिक राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आठ तर शिवसेनेने शिंदे गटाचे चार व भारतीय जनता पार्टीचा एक असे एकूण 13 नगरसेवक हे महायुतीने निवडून आणले त्यात सर्वात मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादीला जनमत मिळाले अगोदर पासूनच राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका होती की आपण महायुतीची