नागपूर शहर: महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल : मुकुंद कवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
बेलतरोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी 20 एप्रिलला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपी विरुद्ध बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे यांनी दिली आहे.