घनसावंगी: घनसावंगी मतदारसंघात विकासाचा उजेड; ४१ गावांना रोहित्र मंजूर, अनेक ठिकाणी लोकार्पण..
घनसावंगी मतदारसंघात विकासाचा उजेड; ४१ गावांना रोहित्र मंजूर, अनेक ठिकाणी लोकार्पण.. आज दिनांक 29 बुधवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार घनसावंगी : विधानसभा निवडणूक मध्ये परिवर्तन घडवत आमदार म्हणून निवडून आलेल्या हिकमत दादा उढाण यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी काढलेल्या गावनिहाय दौऱ्यात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. या दौऱ्यात अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गावठाणातील रोहित्र (डीपी) बसविण्याची मागणी मोठ्या प्रमाणात पुढे