बसमत: बंजारायुवकांनी आदिवासीसमाजाबद्दल अपशब्द बोलल्याचा व्हिडिओ व्हायरलकेल्याने आदिवासी बांधवांच्यावतीने वसमत पोलीसात निवेदन
2बंजारा समाजाच्या युवकांनी सोशल मीडियावर आदिवासी समाजाला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय, त्यामुळे आज 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान मध्ये आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोन्ही युवकावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आदिवासी युवक कल्याणसंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने वसमतच्या उपविभागीय पोलीस अधिकारी व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले आहे .या निवेदनावर आदिवासी बांधवांच्या स्वाक्षरी आहे .