बसमत: वसमतच्या नगर परिषदेत नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी रफिक कंकर यांचं स्वागत कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आली
9 नोव्हेंबर रोजी दु 3 वाजण्याच्या सुमारास नगरपरिषद वसमत येथे नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री रफिक कंकर यांचे नगरपरिषद कर्मचारीच्या वतीने स्वागत करण्यात आले. वसमत नगर परिषदेचा पदभार स्वीकारला त्यांचे स्वागत करताना लेखापाल अफसाना मुजावर कार्यालयीन अधीक्षक डी जी दळवी आस्थापना लिपिक अरविंद शिकारी रचना सहायक महेश बिराजदार ज्ञानेश्वर जाधव नागनाथ देशमुख शहर अभियंता यांनी त्यांचे स्वागत केले