नागपूर शहर: एम.डी. पावडरसह तरुणाला अटक; अजनी पोलिसांची कारवाई: पो.नी कवाड़े
अजनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कवाड़े यांनी 25 मे ला रात्री 7 वाजता दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन थंडर अंतर्गत अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सावित्रीबाई फुले नगर येथील एका घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत आदित्य भीमराव तेलगोटे या तरुणाच्या घराच्या टेरेसवर लपवून ठेवलेली २९.० ग्रॅम ५९ मिलीग्राम एम.डी. पावडर आणि २ मोबाईल फोन जप्त करण्यात आले. याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक कवाड़े