कंधार: कंधार मध्ये पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे,भाजपाचे नगर अध्यक्षपदाचे उमेदवार यन्नावार कंधार येथे म्हणाले
Kandhar, Nanded | Nov 20, 2025 आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान कंधार इथे कंधार नगर परिषदेच्या निवडणुकीत रंगत आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात लढाई होत आहे. विकासाच्या मुदावरून निवडणूक लढवत असल्याची प्रतिक्रिया भाजपचे नागराध्यक्ष पदाचे उमेदवार यन्नावार यांनी दिली..कंधार मध्ये पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न असून सोडणार असल्याचे यन्नावार यांनी सांगितले