जळगाव: कार्तिक पौर्णिमेनिमित्त पत्र्या हनुमान येथील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
कार्तिक पौर्णिमेनिमित्त पत्र्या हनुमान येथील कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता मोठी गर्दी केली होती