रिसोड: भोकरखेडा मार्गावर सोयाबीनच्या सुडीला आग शेतकऱ्याचे 28 हजार रुपयांचे नुकसान
Risod, Washim | Oct 18, 2025 दिनांक 17 ऑक्टोबर रोजी रात्री रिसोड भोकरखेडा मार्गावर शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या सोडीला आग लागून अठ्ठावीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली असून सदर माहिती शेतकऱ्याने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता दिली आहे