जालना: अंतरवाली सराटीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक; पाणी, स्वच्छतेसह. विकासकामांवर सवाल..
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळ
Jalna, Jalna | Sep 28, 2026 अंतरवाली सराटीच्या ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक; पाणी, स्वच्छतेसह. विकासकामांवर सवाल.. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी ग्रामसभा; ११ मुद्द्यांवर चर्चा, नागरिकांच्या समस्या अधिकृतपणे नोंदविणार.. आज दिनांक 28 सोमवार रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणानंतर अंतरवाली सराटी ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. विशेष म्हणजे, जरांगे पाटील यांनी ज्या ठिकाणी उपोषण केले होते, त्याच ठिकाणी ही ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत गावातील पाणीपुरवठा, स