भंडारा: गणेशपूरचा राजा सुवर्ण महोत्सवी वर्षी श्रीमंत दगडूशेठ देखाव्यात विराजमान
गणेशपूरमध्ये सन्मित्र गणेश उत्सव मंडळाच्या ५०व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त 'गणेशपूरचा राजा' बाप्पा पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ फेंडर सहपरिवार दर्शनाला उपस्थित.