हिंगणघाट: राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांची भेट: महाज्योती योजनेची जागृती करण्याची विनंती
हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना ओबीसी महासंघ सदस्य बनविले यावेळी ओबीसी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे हिंगणघाट तालुका अध्यक्ष प्रा. राजूभाऊ निखाडे, डाॅ विजय पर्बत, सौ सुप्रिया शिंदे .प्रा.रोशनी रघटाटे यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्याओबीसी विद्यार्थांना महाज्योति योजने अंतर्गत मिळणाऱ्या लॅपटॉप योजना बदल जास्तीत जास्त जागृती करण्याची विनंती केली.