नागपूर शहर: जुन्या वादातून भर रस्त्यात युवकाचा खून, आरोपी सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
यशोधरा नगर येथील 'टाइमपास झोन' नावाच्या दुकानासमोर एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नऊ जूनला रात्री साडेदहा वाजता च्या सुमारास वाजताच्या सुमारास, मयत तरुण सल्मान अशरफ अन्सारी, वय २२ वर्षे आपल्या मित्रासोबत दुकानासमोर उभा होता. यावेळी आरोपीने त्याच्यावर चाकूने वार केले.