कळवा प्रभाग क्र २३ ब मधून शरद पवार गटाच्या उमेदवार दिपा गावंड यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता अपक्ष उमेदवार प्रमिला केणी यांना जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. या संदर्भात शरद पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आज दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 4च्या सुमारास माहिती दिली आहे.