धंतोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी 27 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे हद्दीत विनयभंग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साईनाथ रामलोड यांनी दिली आहे.