Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: विरार-अलिबाग कॉरिडोरच्या पहिल्या टप्प्याला मान्यता

Alibag, Raigad | Jun 18, 2026
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी आणि पालघर, ठाणे व रायगड या तिन्ही जिल्ह्यांना एकाच वेगवान सूत्रात बांधण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकच्या (विरार अलिबाग मल्टिमोडल कॉरिडोर) पहिल्या टप्प्याला अखेर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून विकसित करण्यात येत असलेल्या या प्रकल्पाची एकूण लांबी १२९ किलोमीटरच्या आहे. हा प्रकल्प भविष्यातील औद्योगिक विकास, वाढते नागरीकरण आणि जेएनपीए बंदराशी होणारी मालवाहतूक लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे.