जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केली. आज दिनांक 25 डिसेंबर रोजी ही घटना घडली. 25 वर्षीय उमेश लखे , 22 वर्षीय बजरंग लखे या दोन सख्या भावांनी मुगट जवळ रेल्वे खाली येऊन आत्महत्या केली .. तर त्यांच्या आई-वडिलांचे गळफास घेतलेल्या अवस्थेत घरात मृतदेह आढळले. वडील 51 वर्षीय रमेश लखे , आई 44 वर्षीय राधाबाई लखे या दोघांचे मृतदेह घरात गळफास घेऊन आत्महत्या केली कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 1च्या दरम्यान पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांची माहिती