पनवेल: नवी मुंबई विमानतळाला आर एस एस च्या एका मोठ्या नेत्याचे नाव दिले जाणारं - रोहित पवार
Panvel, Raigad | Oct 10, 2025 गोवा विमानतळाचे उद्घाटन होत असताना, ज्या वेळी भाषणामध्ये नाव जाहीर केले. मग गोव्यामध्ये जे केले तेच नवी मुंबईमध्ये केले असते एवढी आमची अपेक्षा होती. - भाषणात जर सांगितले असते की, दि बा पाटील यांचे नाव भाषणात जात जाहीर केले असते, तर आजही त्याचे स्वगत केले असते तर शंभर वर्षे RSS ला झाले असल्यामुळे RSSमधील एका मोठ्या नेत्याचे नाव या विमानतळाला दिले जाणार असल्याची चर्चा आहे. जर असे झाले तर त्याला आमचा विरोध असेल असा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.