Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

Pandharpur wari : ' तुकाराम मुंढे मागेच आले असते या खात्याचा प्रमुख म्हणून तर मावा, गुटखा बंद झाला असता; अन मलाही कॅन्सर झाला नसता. तरुण पिढी साठी तुकाराम मुंढे साहेब पाहिजेत, म्हणून मी हे केलंय' - वारकरी . #TukaramMundhe #NoTobacco #maharashtra #pandharpurwari #iblisnews

MORE NEWS

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका महाविद्यालयात संस्था चालकाने एका शिक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. इतकंच नाही तर, संबंधित शिक्षकाला थेट जीवे मारण्याचा दमही देण्यात आला आहे.

( ज्ञान मंदिरात शिव्या दिल्या असल्यामुळे आम्ही त्या मुद्दाम mute केल्या नाहीत.)
.

#hingoli #hingolinews #viralvídeo #maharashtra #iblisnews

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील पळशी येथून एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. येथील एका महाविद्यालयात संस्था चालकाने एका शिक्षकाला अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. इतकंच नाही तर, संबंधित शिक्षकाला थेट जीवे मारण्याचा दमही देण्यात आला आहे. ( ज्ञान मंदिरात शिव्या दिल्या असल्यामुळे आम्ही त्या मुद्दाम mute केल्या नाहीत.) . #hingoli #hingolinews #viralvídeo #maharashtra #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jul 11, 2026

Solapur : माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये शिवीगाळ आणि धमकावणीची भाषा असल्याचा दावा करण्यात येत असून, खासदारांच्या पीएने हा फोन लावून दिल्याचाही उल्लेख केला जात आहे.

.

#dhairyasheelmohitepatil #viralrecording #callrecording #maharashtra #iblisnews

Solapur : माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये शिवीगाळ आणि धमकावणीची भाषा असल्याचा दावा करण्यात येत असून, खासदारांच्या पीएने हा फोन लावून दिल्याचाही उल्लेख केला जात आहे. . #dhairyasheelmohitepatil #viralrecording #callrecording #maharashtra #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jul 11, 2026

Latur : लातूर - रेणापूर तालुक्यातल्या खरोळा  गावात... बोअरवेलचे केबल चोरी केल्याच्या आरोपावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण... रेणापूर पोलिसांत मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, तर मुलांवरही गुन्हा दाखल.

.

#latur #viralvídeo #renapur #maharashtra #iblisnews

Latur : लातूर - रेणापूर तालुक्यातल्या खरोळा गावात... बोअरवेलचे केबल चोरी केल्याच्या आरोपावरून तीन मुलांना खांबाला बांधून बेदम मारहाण... रेणापूर पोलिसांत मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल, तर मुलांवरही गुन्हा दाखल. . #latur #viralvídeo #renapur #maharashtra #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jul 11, 2026