रावेर: वाघळूद गावात रस्त्यात बैल बांधण्याच्या कारणावरून वाद,३० वर्षीय महिलेला मारहाण,यावल पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार
Raver, Jalgaon | Sep 21, 2025 वाघळुद या गावात रस्त्यात बैल बांधण्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून ज्योती दीपक पाटील वय ३० या महिलेला आशा संदीप पाटील या महिलेने शिवीगाळ करून मारहाण केली आणि धमकी दिली. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदर महिला विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे.