नागपूर शहर: धक्कादायक! १२ वर्षांच्या मुलावर सख्ख्या मावसाकडून अनैसर्गिक अत्याचार
एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षांच्या निष्पाप मुलावर त्याच्या सख्ख्या मावसानेच चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली आहे.