मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास पाच दिवस उलटले तरी नगरसेवक पदासाठी 10 अर्ज दाखल झाले आहे तर नगराध्यक्ष पदासाठी एक अशी राजकीय वातावरण तापले असले तरी पक्षाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने निवडणुकीचे रंगत रंगू लागली आहे मात्र दोन दिवसात उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल होतील अशी शक्यता आहे अशी माहिती आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना प्राप्त झाली आहे