कर्जत: कर्जतच्या ओलियंडर,सॉल्ट पंचतारांकित हॉटेलमध्ये हाऊसकीपिंग कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Karjat, Raigad | Oct 4, 2025 कर्जत चौक राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या सॉल्ट या पंचतारांकित हॉटेल मध्ये काम करणाऱ्या एका कामगाराचा संशयास्पद रित्या मृत्य झाला आहे.कामगाराच्या या मृत्यूबद्दल पोलीस आता कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. कर्जत तालुक्यातील मांडवणे येथील समीर करवंदे (वय ३३) या कामगाराचा मृत्यू ओलियंडर सॉल्ट या पंचतारांकित आलिशान हॉटेलमध्ये झाला आहे.