बसमत: गुरुतत्त्व प्रदीप वसमत आयोजित गंगापूर पारायण यानिमित्त भव्य दत्त पालखी रथयात्रा वसमत मध्ये
भव्य दत्त पालखी रथयात्रा कारंजा ते गाणगापूर वसमत शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काल सायंकाळी सहा नोव्हेंबर रोजीसातच्या दरम्यान मध्ये आगमन होताच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरापासून ते मामा चौक झेंडा चौक कारंजा चौक सत्यनारायण चौक ते सरस्वती मंदिर परिसरात ही भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीला ठिकठिकाणी भक्तांनी फुलांची उधळण करत स्वागत करत दर्शन घेतले सरस्वती मंदिर येथे महाराजांचे प्रवचन व आज 7 नोव्हेंबर रोजी वसमत मधून सात वाजताच नांदेडकर मार्गस्थ झाली आहे