फुलंब्री: फुलंब्रीत नवरात्र उत्सवासाठी दुर्गादेवीच्या मुर्त्यांची बाजारात गर्दी.
फुलंब्री शहरांमध्ये नवरात्र उत्सव साठी भाविक सज्ज झाले असून दुर्गादेवीच्या मुर्त्यांची बाजारात गर्दी झाली आहे. मोठ्या प्रमाणात दुर्गा देवी मंडळ स्थापन करून विधिवत पूजा करीत दुर्गादेवींना आपल्या घेऊन जाताना भाविकांना आनंद साजरा केला आहे.