घनसावंगी: महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा..
७ ऑक्टोबर २०२
महाराष्ट्रात मतदार याद्यांचे ‘विशेष सखोल पुनरिक्षण’; ९.८६ कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा.. ७ ऑक्टोबर २०२६ : अंतिम मतदार यादी जाहीर होणार.. आज दिनांक 15 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मोठी मोहीम हाती घेतली आहे. देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्राचा समावेश क