हिंगोली: हिंगोलीत संतोष बांगर व श्रीरामदादा बांगर यांच्या हस्ते भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन
हिंगोलीतील ऐतिहासिक सार्वजनिक दसरा महोत्सवात आमदार संतोष बांगर आणि नगराध्यक्ष श्रीरामदादा बांगर यांच्या हस्ते भव्य कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन झाले असून कुस्तीप्रेमी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.