पारशिवनी: नगर पंचायत क्षेत्रात“छत्रपती शिवाजी महा राजस्व अभियान” अंतर्गत सर्वप्रभागात शुक्र वारी होणारे समाधान शिबिराचे जनजागृती
पारशिवनी नगर पंचायत क्षेत्रात शुक्रवारी ८ मे ला पेंच रोड पालीमाता देवस्थान च्या भव्य सभाव्हात होणारे “छत्रपती शिवाजी महा राजस्व अभियान” अंतर्गत सर्वप्रभागात शुक्रवारी होणारे समाधान शिबिराचे तहसिलदार सुरेश वाघचौरे व मुख्यअधिकारी नितिन लुंगे च्या उपस्थितित जनजागृती करण्यात आले.