Public App Logo
Jansamasya
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
Crimenews
Karnataka
Aap
Bareilly
���प
Agra
Etawah
Abvp
Lakhimpur_kheri
Fatehpur
Jodhpur
Amitshah
Live
Westbengal
Jhansi
Yogiadityanath
Trending
Tejashwiyadav
Tmc
���ोगी_आदित्यनाथ
Aamaadmiparty

जालना: जिल्हा सामान्य रुग्णालयाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी; आयुष्यमान कार्ड केबिनचा शुभारंभ

Jalna, Jalna | Apr 1, 2026
जिल्हा मुख्यालयातील जिल्हा सामान्य रुग्णालयाची आज जिल्हाधिकारी मॅडम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. बुधवार दि. 1 एप्रिल 2026 रोजी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रुग्णालयातील विविध विभागांची तपासणी करत त्यांनी आरोग्य सेवांचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान लहान मुलांचा वार्ड,पुरुष वॉर्ड, महिला वॉर्ड तसेच क्ष-किरण विभागाची पाहणी करण्यात आली. विविध विभागांतील सुविधा,स्वच्छता,रुग्णांना दिल्या जाणार्‍या सेवा आणि उपलब्ध यंत्रसामग्री यांची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी संबंधितांना दिले.