नाशिक: आली दिवाळी गोदा घाटावर पणत्या विकण्यासाठी विक्रेतांच्या रांगा
Nashik, Nashik | Oct 14, 2025 दिवाळी आली की पण त्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त होतात प्रत्येक घरासमोर दिवे लावण्यासाठी पण त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो याच पार्श्वभूमीवर गोदाघाटावर मोठ्या प्रमाणात कोणत्या विकण्यासाठी विक्रेत्यांच्या रांगा लागल्या असून ग्राहक वर्गाचा ही त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.