नगर: सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपीला बेड्या;स्थानिक गुन्हे शाखेची केडगाव येथे कारवाई
सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याबाबत कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल हस्तगत केल्या आहे. याबाबत अधिक तपास करत आहे.