अमरावती: संस्थात्मक सुशासन व नेतृत्व विकासाची आज गरज - कुलगुरू विद्यापीठातील एम.बी.ए. विभागाच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन
ख-या अर्थाने आज संस्थात्मक सुशासन आणि नेतृत्व विकासाची समाजाला गरज असून, विद्यार्थी हे करू शकतात, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. आज १६ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे तीन वाजता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्यावतीने व यूजीसी-मालवीय मिशन टिचर ट्रेनिंग सेंटर आणि महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते झाले....