नागपूर ग्रामीण: मानकापूर येथे चार चाकी मध्ये गाय भरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल
मानकापूर परिसरात काही असामाजिक तत्त्वांनी चार चाकी मध्ये गाई भरून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आरोपी चार चाकी मध्ये आले आणि मध्यरात्री रस्त्यावर बसलेल्या बसलेल्या गोवंशाला उचलून चार चाकी मध्ये भरून घेऊन गेले. अशा प्रकारच्या अनेक घटना नागपुरात घडल्या असून यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे