नागपूर शहर: जास्त नफ्याचे नावावर कशाप्रकारे झाली फसवणूक, पीडित व्यक्तीने दिली संपूर्ण माहिती
19 जूनला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जास्त नफा च्या नावावर फसवणूक करणाऱ्या आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे दरम्यान या आरोपींनी कशा प्रकारे फसवणूक केली याबद्दलची सविस्तर माहिती तक्रारकर्ता यांनी दिलेली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.