रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, स्पष्टीकरण ही दिले आहे. दिवगंत नेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर आहे, त्यांच्या स्मृती पुसल्या जाणार नाहीत , कुणीही निवडणुकीच्या काळात दिलगिरी व्यक्त करत नाही त्यांनी केलं आहे अशी माहिती आज दिनांक 6 जानेवारी रोजी शिवतीर्थ मैदान जवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.