बसमत: बंद करण्यात आलेला पूर्ववत रस्ता चालू करून देण्यासाठी रांजोणा येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन
वसमत तालुक्यातल्या रांजना येथील पूर्ववत रस्ता चालू करून देण्यासाठी आज दिनांक 2 जून रोजी दुपारी एक ते दीड च्या सुमारास ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे सध्या पेरणीचे दिवस आहेत बी भरण घेऊन जाण्यासाठी व शेतातील धान्य आणण्यासाठी येजा करण्यासाठी अनंत अडचणीचा सामना करावा लागतोय 20 ते 25 कुटुंब हे शेतात राहत असल्याने ये-जा करण्यासाठी अनंत अडचण चा सामना करावा लागत आहे म्हणून प्रशासनाने तात्काळ रस्ता खुला करून देण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली