नागपूर शहर: शेतकऱ्यांना आधार आणि प्रशासनाला सतर्कतेचे आदेश; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी घेतला कृषी विभागाचा आढावा
राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी नागपूर येथे कृषी विभागाची महत्त्वाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पावसाची परिस्थिती, खत टंचाई आणि शेती नियोजनाबाबत प्रशासनाला कडक निर्देश दिले. तसेच राजकीय घडामोडींवर भाष्य करताना संजय राऊत आणि बच्चू कडू यांच्यावरही निशाणा साधला.