पारशिवनी: कन्हान-पिपरी विकास आराखड्यातील आरक्षित जागा पुनर्स्थापित करा -खासदार श्यामकुमार बर्व
अन्यथा काँग्रेसचे तीव्र आंदोलन.
.
पारशिवनी तालुका तील कन्हान नगर परिषद येथे सोमवारी दुपारी कांग्रेस चे शिष्ट मंडल खासदार बर्बे पांचो नेतृत्वात एक मोर्चा नगर परिषद येथे मुख्यअधिकार यांना प्रतिवेदन देऊन कन्हान-पिपरी विकास आराखड्यातील आरक्षित जागा पुनर्स्थापित करा -खासदार अन्यथा काँग्रेसचे तीव्र आंदोलन होणार . .