Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

कारंजा: डीवायएसपी पथकाची शेलगाव ( लवणे) येथे कार्यवाही.. एक लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल केला जप्त..

Karanja, Wardha | Jan 22, 2026
उपविभागीय पोलीस अधिकारी आर्वी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे डीवायएसपी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार रामकिसन कासदेकर आत्माराम भोयर पोलीस अमलदार प्रदीप फुगणार आदर्श दहाट यांनी कारंजा हद्दीतील मौजा शेलगाव येथे नाकेबंदी केली रणवीरसिंग हिम्मतसिंग टाक वय 19 वर्षे राहणार इंदिरानगर झोपडपट्टी कारंजा यांच्या ताब्यातून टू व्हीलर आणि देशी दारूच्या 500 प्लास्टिकच्या शिष्या असा एक लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली