साखर कारखाने सुरू झाली आहेत. ऊस वाहतूक करणारी जी वाहने आहेत त्यांच्या आणि तुमच्या वाहन मध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवून प्रवास करा काळजी घ्यावी. असा समाज माध्यमावर व्हिडिओ व्हायरल होत असून निफाड तालुक्यात देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे
निफाड: साखर कारखाने सुरू झाले असून डबल ट्रॉली वाहतूक धोकेदायक स्थितीत - Niphad News