वाशिम: जिल्ह्यातील धनज खुर्द ते नागझरी दरम्यान इनोव्हा कार आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाडीचा भीषण अपघात
Washim, Washim | Oct 18, 2025 धनज खुर्द ते नागझरी दरम्यान इनोव्हा कार आणि प्रवाशी वाहतूक करणाऱ्या गाडी चा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये ४ ते ५ लोकं गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . गाडी मध्ये अडकलेल्या जखमींना धनज पोलीस स्टेशन ठाणेदार भारत लंसंते आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काढून उपचारासाठी अमरावती येथे पाठविले आहे.