अर्धापूर: उमरी इथे शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर अजित पवार म्हणाले मी शेतकऱ्याची कर्जमाफी करतो कधी सांगितलं नाही
आज दिनांक 25 ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या दरम्यान उमरी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार सभेमध्ये बोलताना अजित पवार यांचे भाषण सुरू असताना उमरी येथील शेतकऱ्यांनी कर्जमाफी कधी करणार अशी घोषणाबाजी करत असताना नारेबाजी केली अजित पवार म्हणाले मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो कधीच सांगितलं नाही, कर्जमाफी करणार नाही असं कधी सरकारनं सुचवलं नाही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभय करण्यासाठी बत्तीस हजार कोटी रुपये लागले मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले